Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - करीन ते पूर्व

अर्थ : मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.

वाक्य प्रयोग : मी करीन ते पूर्व असा दृष्टीकोन असणारे सतत अडचणीत येत असतात.