Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?

अर्थ : सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.

वाक्य प्रयोग : तुला ओझे उचलू नको म्हणून सांगितले होते तर बाजीराव कोठे काय विचारतोस?