Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

अर्थ : प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच.

वाक्य प्रयोग : राजकारणात सासूचे चार दिवस सरल्यावर सुनेचे चार दिवस येतच असतात.