Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार

अर्थ : मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.

वाक्य प्रयोग : राजकारणात पद म्हणजे 'ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार'.