To get an ad-free experience on website and mobile app, please consider taking a subscription. Subscription fee will help us to add more words and definitions along with building language related features.
Do you want to tweet this page or just copy the address of the page to tweet?
हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।
मुहावरा - एका पिसाने मोर होत नाही
अर्थ : किरकोळ यशाने हुरळून जाणे.
वाक्य प्रयोग : एका पिसाने मोर बनण्याची स्वप्ने पाहिल्यास स्वप्नभंग निश्चित असतो.
ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयामुळे सुहासला एका पिसाचा मोर झाल्यासारखेच वाटत होते.