Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला

अर्थ : एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.

वाक्य प्रयोग : बोगस चिट फंड कंपनीच्या माध्यमातून अनिलचा कोल्हा सतरा ठिकाणी व्याला होता.