Meaning : कोट, पॅट इत्यादी मिळून होणारा एक पाश्चात्य पोशाख.
							Example : 
							मला लग्नासाठी सूट शिवायचा आहे.
							
Translation in other languages :
A set of garments (usually including a jacket and trousers or skirt) for outerwear all of the same fabric and color.
They buried him in his best suit.Meaning : सोडलेली रकम.
							Example : 
							२०००च्या खरेदीवर ५०० रूपयांची सूट आहे.
							
Translation in other languages :
जितना किया या लिया जाना उचित हो उसमें की गई कमी।
इस दुकान में सभी वस्तुएँ रिआयत पर मिलती हैं।