Meaning : कार्तिकेयाची मातृका.
							Example : 
							पुराणात सुप्रतिष्ठेविषयी माहिती मिळते.
							
Translation in other languages :
Meaning : चांगली प्रतिष्ठा किंवा मानसम्मान.
							Example : 
							त्याच्या सुप्रतिष्ठेवर कोणत्याही प्रकारचा डाग लागता कामा नये.
							
Translation in other languages :
Meaning : ज्याच्या प्रत्येक चरणात पाच वर्ण असतात असे एक वर्णवृत्त.
							Example : 
							सुप्रतिष्ठेत पहिला, दुसरा आणि चौथा वर्ण लघु असतो.
							
Translation in other languages :
एक वर्णवृत्त जिसके प्रत्येक चरण में पाँच वर्ण होते हैं।
सुप्रतिष्ठा में पहला, दूसरा और चौथा वर्ण लघु होता है।