Meaning : मंत्रिमंडळाशी संबंधित किंवा मंत्रिमंडळाचा.
							Example : 
							काल एक मंत्रिमंडळीय समितीची बैठक बोलावण्यात आली आहे.
							
Translation in other languages :
मंत्रिमंडल का या मंत्रिमंडल संबंधी।
कल एक मंत्रिमंडलीय समिति की बैठक बुलाई गई है।