Meaning : पाणी पिण्याचे किंवा इतर उपयोगाचे नळ्याच्या आकाराचे मोठे भांडे.
							Example : 
							त्याने पंचपात्रातील पाणी पळीने घेऊन आचमन केले
							
Synonyms : पंचपात्री
Translation in other languages :
गिलास के आकार का चौड़े मुँह का एक बर्तन जो पूजा में जल रखने के काम आता है।
दादीजी आचमन करने के लिए पंचपात्र से जल ढाल रही हैं।