Meaning : एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पिंपळाच्या झाडावर दहा दिवस दिवा लावण्याची क्रिया.
							Example : 
							मृतकाच्या आत्म्याला यमलोकाची वाट नीट दिसेल ह्यासाठी दीपदान केले जाते.
							
Translation in other languages :
Meaning : लावलेल्या दिव्याने एखाद्या देवाची पूजाकरून त्याला पाण्यात वाहवण्याची क्रिया.
							Example : 
							कार्तिक महिन्यात दीपदान केले जाते.
							
Translation in other languages :