Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या कामाचा ठेका घेणारी व्यक्ती.
Example : ठेकेदाराने घराचे काम चांगले केले.
Synonyms : कंत्राटदार, मक्तेदार
Translation in other languages :हिन्दी English
वह जिसने कोई काम करने का ठीका लिया हो।
Someone (a person or firm) who contracts to build things.
Meaning : ठेका घेणारा.
Example : अधिकार्याने ठेकेदार शेटजीची निविदा मंजूर केली आहे.
Translation in other languages :हिन्दी
ठेका लेने वाला।
Install App