Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : समुदाय करून राहणारा व पिकांचा नाश करणारा पंख असलेला कीडा.
Example : टोळांच्या धाडीमुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले
Translation in other languages :हिन्दी English
मादा टिड्डा जो दल बनाकर उड़ती हैं और फसलों आदि को चौपट कर देती हैं।
Migratory grasshoppers of warm regions having short antennae.
Meaning : पंख असलेला एक प्रकारचा किडा.
Example : पालीने टोळावर झडप घातली.
एक प्रकार का छोटा काला फतिंगा।
Leaping insect. Male makes chirping noises by rubbing the forewings together.
Install App