Meaning : परलोकाबद्दलच्या विचारापेक्षा इहलोकाचा विचार करणे हे महत्त्वाचे आणि श्रेयस्कर आहे असे मानणारे तत्त्वज्ञान.
							Example : 
							सामाजिक प्रश्नांबाबतची गांधींची भूमिका बर्याच प्रमाणात इहवादाला जवळची आहे.
							
Translation in other languages :