Meaning : सामंतांच्या काळातील किंवा सामंतांशी संबंधित.
							Example : 
							भारतातील सामंतकालीन काळात समाजाची स्थिती फारशी चांगली नव्हती.
							
Translation in other languages :
सामंतों के समय का या उस समय से संबंधित।
भारत के सामंतकालीन समाज में आम जनता की स्थिति अच्छी न थी।