Meaning : रेणूमधील अणूंची मांडणी दाखवणारे विस्तारित रेणूसूत्र.
							Example : 
							मोठमोठ्या रेणूंचे संरचनात्मक सूत्र दाखवणे अवघड असते.
							बेंजीनचे संरचनात्मक सूत्र C6H6 आहे.
							
Translation in other languages :
किसी अणु में परमाणु की रचना दिखाने वाला विस्तारित सूत्र।
बेन्जीन का संरचनात्मक सूत्र C6H6 है।