Meaning : प्रिय व्यक्तीच्या ताटातुटीमुळे होणारी पीडा, भेटीची हुरहुर.
							Example : 
							गोपिका कृष्णाच्या विरहात बेचैन झाल्या होत्या
							
Translation in other languages :
Meaning : अलग होण्याची क्रिया, अवस्था वा भाव.
							Example : 
							विवाहानंतर लगेचच तिला विरह सोसावा लागला.
							
Synonyms : दुरावा
Translation in other languages :