Meaning : मूत्रपिंडाद्वारे उत्सर्जित होणारा द्रव व त्यात विरघळणारे पदार्थ.
							Example : 
							मधुमेहाच्या रुग्णांना लघवीतून साखर जाते
							
Translation in other languages :
Meaning : मूत्रपिंडाद्वारे विद्राव्य पदार्थांसहित द्रव उत्सर्जित होण्याची क्रिया.
							Example : 
							तो लघुशंकेला गेला आहे
							
Translation in other languages :
शरीर से मूत्र बाहर निकालने की क्रिया।
छात्र ने शिक्षक से लघुशंका के लिए छुट्टी माँगी।