Meaning : जो रडेल असा किंवा ज्याला पाहून तो आता रडणार आहे असे वाटते तो.
							Example : 
							त्याचे म्हणणे ऐकताच श्याम रडवेला झाला.
							त्याचा रडवेला चेहरा पाहून मला दया आली.
							
Translation in other languages :
Liable to weep easily.
weepy