Meaning : बाहेर काढलेला.
							Example : 
							लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचन शेवटी पार पडले.
							
Translation in other languages :
Meaning : सोडलेला अथवा त्यागलेला अथवा वेगळा काढलेला.
							Example : 
							सुधारक व्यक्तींना अनेकदा समाजातून बहिष्कृत केले गेले आहे.
							
Synonyms : वाळीत टाकलेला