Meaning : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
							Example : 
							प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
							
Synonyms : अल्पोपाहार, उपाहार, नाश्ता, फराळ
Translation in other languages :
Snacks and drinks served as a light meal.
refreshment