Meaning : ध्वज फडकावण्याची क्रिया.
							Example : 
							सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणासाठी लोक मैदानात एकत्र जमले होते.
							
Translation in other languages :
ध्वज फहराने की क्रिया।
छब्बीस जनवरी को ध्वजारोहण के लिए लोग इस मैदान में इकट्ठे होते हैं।