Meaning : आत्म्याचे एका देहातून दुसर्या देहात प्रवेश करण्याची क्रिया.
							Example : 
							हिंदू देहांतर ह्या गोष्टीत विश्वास ठेवतात.
							
Synonyms : परकाया प्रवेश
Translation in other languages :
The passing of a soul into another body after death.
transmigration