Meaning : जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा.
							Example : 
							नाट्यगृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
							
Synonyms : नाट्यगृह, नाट्यमंदिर
Translation in other languages :
वह स्थान या घर जहाँ नाटक होता है।
नाट्यशाला में आज सत्यवादी राजा हरिश्चंद्र का नाटक होने वाला है।Meaning : जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत.
							Example : 
							मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.
							
Synonyms : चित्रपटगृह, टॉकीज, सिनेमागृह
Translation in other languages :
वह भवन जिसमें सिनेमा दिखाया जाता है।
इस शहर में सात सिनेमाघर हैं।Meaning : चित्रपट किंवा नाटक दाखवण्यासाठी केलेली तात्पुरती व्यव्यस्था.
							Example : 
							पालावर सध्या थिएटर पडले आहे.
							
Meaning : जेथे सिनेमा, नाचक इत्यादी प्रदर्शित होतात ते ठिकाण.
							Example : 
							सिनेनाट्यगृहाबाहेर फार गर्दी होती.
							
Synonyms : सिनेनाट्यगृह
Translation in other languages :