Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह.
Example : पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात.
Synonyms : ओहळ
Meaning : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.
Example : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.
Synonyms : झिरा, पाझर
Meaning : जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह.
Example : वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो.
Install App