Meaning : एक लावा.
							Example : 
							जंगल लावाआकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो.
							
Synonyms : काळी लावा, गव्हाळी लावा, गांजी, गेरजा, जंगल लावा, जंगली दुर्लाव, पिंगलाव, बेरड लावा, लावऱ्या, लाहूरी, शहारे लावा
Translation in other languages :