Meaning : संगीतातील मूलभूत सप्तस्वरांपैकी तिसरा स्वर.
							Example : 
							या रागात गांधार कोमल आहे.
							
Translation in other languages :
संगीत के सात स्वरों में से एक स्वर।
गांधार संगीत के सात स्वरों में से तीसरा है।The syllable naming the third (mediant) note of any major scale in solmization.
miMeaning : एक राग.
							Example : 
							गांधार सकाळी गायला जातो.
							
Synonyms : गांधार राग
Translation in other languages :
Meaning : एक राग.
							Example : 
							गांधार हा राग दोन रागांच्या संयोगाने बनला आहे.
							
Translation in other languages :
Meaning : गांधार ह्या देशाचा रहिवासी.
							Example : 
							मोहन खूप गांधारांना ओळखतो.
							
Translation in other languages :