Meaning : दुष्कर्म करून अपकीर्ती करणे.
							Example : 
							त्याने वाईट काम करून आपल्या कुटुंबाचे नाव कलंकित केले
							
Synonyms : काळिमा लावणे, डाग लावणे, बट्टा लावणे
Translation in other languages :
कलंकित या बदनाम करके नष्ट करना।
दुष्ट व्यक्ति अपनी दुष्टता से अपने माता-पिता का नाम डुबा देता है।