Meaning : विवाहसोहळ्यात वधूच्या पित्याने दानरूपात आपली कन्या देण्याचा विधी.
							Example : 
							कन्यादानाच्या प्रसंगी वडिलांचे डोळे पाणावले.
							
Translation in other languages :
विवाह में वर को दान रूप में कन्या देने की रीति।
पिताजी कन्यादान करते समय फूट-फूटकर रोने लगे।