Meaning : दर चार वर्षांनी एखाद्या निवडलेल्या शहरात होणारे आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक खेळ.
							Example : 
							पुढच्या वर्षी ऑलंपिक खेळ चीनमध्ये होणार आहे.
							
Synonyms : ऑलंपियाड
Translation in other languages :
हर चार साल में किसी चुनिन्दा शहर में होने वाली एक अंतर्राष्ट्रीय खेल प्रतियोगिता।
अगले वर्ष ओलंपिक खेल चीन में होने वाले हैं।