Meaning : ईश्वराला अर्पण केलेला.
							Example : 
							देवतेला वाहिलेल्या वस्तू देवार्पित मानल्या जातात.
							
Synonyms : ईशार्पित, ईश्वराला अर्पित, ईश्वराला अर्पिलेला, ईश्वराला वाहिलेला, देवतेला अर्पित, देवतेला अर्पिलेला, देवतेला वाहिलेला, देवार्पित
Translation in other languages :