Meaning : ज्याचा वध करण्याबाबत विधान नाही असा.
							Example : 
							हिन्दू धर्मानुसार गाय अवध्य आहे.
							
Translation in other languages :
Meaning : ज्याला कोणी मारू शकत नाही असा.
							Example : 
							अवध्य जनावराचे नाव सांगू शकशील मला.
							
Translation in other languages :
Meaning : ज्याला मारणे योग्य नाही असा.
							Example : 
							अवध्य अशा पशूंना बळी दिले जाणार नाही.
							
Synonyms : अवधनीय, मारण्यास अयोग्य, मारू नये असा
Translation in other languages :