Meaning : अंधाराने व्यापलेला.
							Example : 
							अंधार्या जिन्यातून आम्ही तळमजल्यात गेलो.
							श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील अंधारमय रात्री झाला.
							
Translation in other languages :
अंधकार से भरा हुआ।
कृष्ण का जन्म भादो की अँधेरी रात्रि में हुआ था।