Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दहा कोटीची संख्या.
Example : लोक दहा कोटीदेखील लाच द्यायला तयार होतात.
Synonyms : 100000000, दशकोटी १००००००००
Translation in other languages :हिन्दी
दस करोड़ की संख्या।
Meaning : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
Example : पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
Synonyms : दशकोटी
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर नौवें स्थान पर की संख्या जिसमें दस करोड़ गुणित का बोध होता है।
Meaning : दहा कोटी.
Example : त्या अभिनेत्रीची वर्षाला दहा कोटी रूपयांच्या वर मिळकत आहे.
Synonyms : 100000000, दशकोटी, १००००००००
दस करोड़।
Install App