Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सात अधिक एक मिळून होणारी संख्या.
Example : आठातून तीन वजा कर.
Translation in other languages :हिन्दी
सात और एक के योग से प्राप्त संख्या।
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी आठवी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या आठ तारखेला रामचा वाढदिवस आहे.
Synonyms : आठ तारीख, ८ तारीख
Meaning : सात अधिक एक.
Example : हा शब्दकोश आठ खंडी आहे
Synonyms : अष्टम
सात और एक।
Install App