Meaning : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
Example :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
Synonyms : घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे
Translation in other languages :
शक्ति या बल द्वारा अपने अधिकार में लेना।
सेना ने किले पर कब्जा किया।