Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - गळ्यातले तुटले ओटीत पडले

अर्थ : नुकसान होता होता टळणे.

वाक्य प्रयोग : चक्री वादळ मुंबईपासून दूर राहिल्यामुळे गळ्यातले तुटले ओटीत पडले.