Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - गरजवंताला अक्कल नसते

अर्थ : गरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.

वाक्य प्रयोग : खाजगी नोकरी करणाऱ्या गरजवंताला अक्कल नसते.