Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - खायला काळ भुईला भार

अर्थ : निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच त्रासदायक ठरतो.

वाक्य प्रयोग : बहुतेक शासकीय महामंडळे ही खायला काळ आणि भुईला भार असतात.