Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी

अर्थ : महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.

वाक्य प्रयोग : गल्लीतल्या नगरसेवकाची तुलना आमदाराशी करणे म्हणजे इंद्राचा ऐरावत आणि श्यामभट्टाची तट्टाणी.