Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे

अर्थ : व्यक्तिचा मूळचा स्वभाव बदलत नाही.

वाक्य प्रयोग : बहुतेक गुन्हेगार कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे कधीही गुन्हेगारी सोडू शकत नाहीत.