Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते

अर्थ : पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.

वाक्य प्रयोग : कावीळ झालेल्यास ज्याप्रमाणे सगळे पिवळे दिसते तसे रूपालीला प्रत्येक व्यक्ती दगाबाज वाटत होता.