Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - काप गेले नी भोके राहिली

अर्थ : वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या.

वाक्य प्रयोग : ग्रामीण विभागातील जमीनदारांची अवस्था आज काप गेले नी भोके राहिली अशी होत आहे.