Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - कानात बुगडी, गावात फुगडी

अर्थ : आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.

वाक्य प्रयोग : कानात बुगडी आणि गावात फुगडी घालणारे लोक नेहमीच तिरस्करणीय वाटतात.