Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - काखेत कळसा गावाला वळसा

अर्थ : जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे.

वाक्य प्रयोग : बाहेर जाण्याची गडबड असताना नेहमीच काखेतील कळसा शोधण्यासाठी गावाला वळसा घालावा लागतो.