Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - कशात-काय-अन-फाटक्यात-पाय

अर्थ : वाईटात आणखी वाईट घडणे.

वाक्य प्रयोग : कोरोना काळात अनेकजणांचा बघता बघता कशात काय अन फाटक्यात पाय जात आहे.