Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - एका खांबावर द्वारका

अर्थ : एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.

वाक्य प्रयोग : नव्वदच्या दशकात भारतीय क्रिकेट संघ म्हणजे सचिन तेंडुलकररुपी एक खांबी द्वारका बनला होता.