Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - एक ना धड भाराभर चिंध्या

अर्थ : एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट राहतात.

वाक्य प्रयोग : परीक्षा अवघी ४ दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर माझी अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी झाली होती.