Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - ऐंशी तेथे पंचाऐंशी

अर्थ : अतिशय उधळेपणाची कृती.

वाक्य प्रयोग : सरकारी अंदाजपत्रकातील आकडे ऐंशी तिथे पंचाऐंशी दाखवत असतात.
ऐंशी तेथे पंचाऐंशी वृत्तीमुळे की संसारात अनेक अडचणी येऊ शकतात.