Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - एका पिसाने मोर होत नाही

अर्थ : किरकोळ यशाने हुरळून जाणे.

वाक्य प्रयोग : एका पिसाने मोर बनण्याची स्वप्ने पाहिल्यास स्वप्नभंग निश्चित असतो. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयामुळे सुहासला एका पिसाचा मोर झाल्यासारखेच वाटत होते.